पुरस्कार


काव्य:
) पालव - महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ् मय निर्मीती पुरस्कार
) आभाळाचा अनुस्वार - कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार
3) सम्भवाइंदिरा संत पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी  २०१२
४) अनंत फंदी पुरस्कार, अनंत फंदी प्रतिष्ठान, संगमनेर २०१२
५) कोकण मराठी साहित्य परिषद यांचा ’कविता राजधानी’ पुरस्कार २०१५

ललित:
) पाण्यातला दिवा - वंदना प्रकाशन, मुंबई यांचा आशीर्वाद पुरस्कार

नाटक:
) काळोखाच्या वर, प्रकाशाच्या खाली (दोन अंकी नाटक)-
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील लेखनाचे प्रथम पारितोषीक
महाराष्ट्र शासनाचा वि.वा. शिरवाडकअर नाट्यलेखल उत्कृष्ट वाङ् मय निर्मीती पुरस्कार, २००२
) अंत:स्वरमहाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक

कथासंग्रह:
1) जीर्ण रेषांच्या खाली -प्रा. चंद्रकुमार नलगे ग्रंथालय, कोल्हापूर यांचा पुरस्कार

बालकविता:
) रिंग रिंग रिंगण - . .पाटील पुरस्कार,मराठी बालकुमार साहित्य संमेलन, पुणे
. .पाटील पुरस्कार,परिवर्तन औरंगाबाद
) भिंगर भिंगरी- वा.गो. मायदेव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ् मय निर्मीती पुरस्कार

इतर पुरस्कार:
) कै.बा.सी.मर्ढेकर पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९८६ ठाणे
) कविवर्य भा.रा.तांबे श्रेष्ठता पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, २००९
) उत्कृष्ट कवी पुरस्कार, रोटरी क्लब, नाशिक, १९९८
४) साहनी पुरस्कार, उर्मी प्रतिष्ठान, जालना, २०१५

2 comments:

  1. Kaviraj, Tussi Great Ho !!!
    META madhlya computerwarun mahiti ghetli ka? Karan he puraskar kami watatat !!

    ReplyDelete
  2. kami watatat?.... hotil halu halu ajun add :D

    ReplyDelete