इतर उल्लेखनीय


पदाधिकारी:
सार्वजनिक वाचनालय,नाशिकउपाध्यक्ष
२) संवाद, नाशिक - अध्यक्ष
कुसुमाग्रज प्रतिष्ठान पदाधिकारी
लोकहितवादी मंडळनाशिक 
महाराष्ट्र साहित्य परिषदनाशिक
शासकिय सार्वजनिक वाचनालयनाशिक सल्लागार
७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेकार्यवाह
शारदा बहुद्देशीय संस्थानाशिक उपाध्यक्ष

इतर उल्लेखनीय:
) लूटालूट- मराठी सिनेमा- संवाद आणि गीतलेखन
) वैष्णव दूरदर्शन मालिका (कै. कुसुमाग्रज यांच्या वैष्णव कादंबरीवर आधारीत) - पटकथालेखन, १९९७
) कधीतरी कोठेतरी- प्रा.वसंत कानेटकर लिखित संगीत नाटकातील गीतलेखन, १९८१, संगीत- पं. जीतेंद्र अभिषेकी
)झुंबड आली झुंबड- बालकवितांचा रंगमंचीय अविष्कार


इतर साहित्य विषयक उपक्रम:
) ’लेणी तेजामृताची’- व्यावसायीक रंगभूमीवर कै. कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत प्रयोग
) माझ्या आनंदलोकात - कै. कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत रंगमंचीय अविष्कार
) माझ्या मातीचे गायन - कौसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षानिमित्त कै. कुसुमाग्रजांचा साहित्य प्रवास उलगडून दाखविणारे एक काव्य-नाट्य- लेखन/ संहिता
) साहित्य सावाना- दिवाळी अंकाचे संपादन



1 comment:

  1. जेष्ठ कवी किशोर पाठक यांना स.न . वि .वि.
    तुमच्या कविता आवडतात . त्या साठी सुभेच्छा . मी साहित्य भूषण परीक्षा देत आहे. विशाखा काव्याचे आर्थ,विस्तृत कोठे मिळेल?
    अनघा

    ReplyDelete